नीलगिरी वन बहरले :

By Admin | Updated: May 21, 2016 02:26 IST2016-05-21T02:26:12+5:302016-05-21T02:26:12+5:30

वणी ते घुग्गुस मार्गावरील नीलगिरी वनात विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.

Eucalyptus forest blooms: | नीलगिरी वन बहरले :

नीलगिरी वन बहरले :

नीलगिरी वन बहरले : वणी ते घुग्गुस मार्गावरील नीलगिरी वनात विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. आता ही रोपे चांगलीच बहरली आहेत. ही सर्व रोपटी पावसाळ्यात नीलगिरी वनासह कवडशी येथील मल्हारगड दत्त देवस्थान परिसर व जंगलात लावली जाणार आहेत.

Web Title: Eucalyptus forest blooms: