इमर्जन्सी पंप :

By Admin | Updated: May 28, 2017 00:44 IST2017-05-28T00:44:28+5:302017-05-28T00:44:28+5:30

निळोणा जलाशयात मृतसाठ्यातील पाण्याचा उपसा करण्यासाठी तीन इमर्जन्स पंप बसविण्यात आले आहे.

Emergency pump: | इमर्जन्सी पंप :

इमर्जन्सी पंप :

इमर्जन्सी पंप : निळोणा जलाशयात मृतसाठ्यातील पाण्याचा उपसा करण्यासाठी तीन इमर्जन्स पंप बसविण्यात आले आहे. या प्रकल्पातील मृतसाठाही आता संपण्याच्या मार्गावर आहे. प्रकल्पात मोजकेच पाणी शिल्लक आहे. नागरिकांनी आता जपून पाणी वापरण्याची गरज आहे.
 

Web Title: Emergency pump: