शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'विद्यार्थ्यांच्या अटकेचे आदेश देणाऱ्या विनोद तावडेंनी राजीनामा द्यावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 18:04 IST

पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ प्रश्न विचारला आणि मोबाइलमध्ये चित्रिकरण केल्याच्या कारणावरून त्यांना थेट अटक करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

यवतमाळ : पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ प्रश्न विचारला आणि मोबाइलमध्ये चित्रिकरण केल्याच्या कारणावरून त्यांना थेट अटक करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांची नावं युवराज दाभाडे आणि प्रशांत राठोड अशी आहेत. या दोघांचा मोबाइल जप्त करुन त्यांना अटक करण्याचा आदेश देणाऱ्या तावडेंनी मंत्री पदाची नैतिकता ठेवून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांनी केली आहे.

पुढे ते असंही म्हणालेत की, भाजपाचे शासन आणि शिक्षण खाते सातत्याने शैक्षणिक विरोधी धोरण असलेल्या जुलमी शासनाप्रमाणे वागत आहेत. शाळा बंद करण्याचा निर्णय असो की अमरावतीतील विद्यार्थ्यांच्या अटके आदेश देण्याचे  प्रकरण असो प्रत्येक निर्णय हा लोकशाहीचा उल्लंघन करणारा आहे. कदाचित भाजपा आणि तावडेंना लोकशाहीवर विश्वास नसावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री या नात्याने तावडेंना प्रश्न विचारला होता. तावडेंना प्रश्नाचे उत्तर द्यायचे नव्हते. म्हणून थेट मोबाइल जप्त करून अटकेचा आदेश देणे म्हणजे जुलमी शासनाचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही, असेही मिर्झा म्हणालेत. या घटनेचा मिर्झा यांनी निषेधही व्यक्त केला आहे.  

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेcongressकाँग्रेसBJPभाजपा