शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांमुळेच मानसन्मान मिळाला

By admin | Updated: January 11, 2016 02:14 IST

बुद्धाच्या धम्माची बरोबरी करणारा एकही धर्म जगाच्या पाठीवर नाही. बाबासाहेबांच्या कृपेने जे मोठे झाले,

जोगेंद्र कवाडे : बाभूळगाव येथील धम्म परिषदेचा समारोपबाभूळगाव : बुद्धाच्या धम्माची बरोबरी करणारा एकही धर्म जगाच्या पाठीवर नाही. बाबासाहेबांच्या कृपेने जे मोठे झाले, ज्यांना मानसन्मान मिळाला, अधिकारी झाले, ज्यांना वैभव प्राप्त झाले, अशा बांधवांनी धम्म परिषदेमध्ये हिरिरीने भाग घेतला पाहिजे, असे मत रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. शनिवारी येथे धम्म परिषदेच्या समारोपप्रसंगी बोलत होते.आमदार डॉ.अशोक उईके, विजय डांगे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश मानलवार, नितीन परडखे, चरणदास इंगोले, मनमोहन भोयर, रवींद्र श्रीरामे, सतीश गडलिंग, रतन गणवीर, दिगांबर गावंडे, शैलेश उके, दत्तूजी नाईक, संजय गावंडे, अमोल कापसे, जयवंत बारसे, सोनू येंडे आदी उपस्थित होते. संविधानाचे महत्त्व सांगताना आमदार कवाडे म्हणाले, ‘बाबासाहेब इस देश का संविधान लिखकर तुने बडा कमाल कर दिया, एक चाय बेचनेवाले को इस देश का पंतप्रधान बना दिया.’यवतमाळ येथे आदिवासी व दलित बांधवांकरिता स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी केंद्र व्हावे, त्याकरिता आपण मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार असल्याचे आमदार डॉ. प्रा.अशोक उईके यांनी सांगितले. धम्म परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णराव रंगारी यांनी केले. चुडामण मदारे, सुधाकर गडलिंग, विजय डांगे, चरणदास इंगोले आदींची समयोचित भाषणे झाली. सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. समारोपीय कार्यक्रमप्रसंगी समितीचे अध्यक्ष कृष्णराव रंगारी, चुडामण मदारे, दिलीप वाघमारे, पराग पिसे, सिद्धार्थ दातार, विनायक माहुरे, पद्माकर जाधव, गौतम लांडगे, राहुल विहिरे, हरिदास दातार, टी.एस. इखार, प्रेमदास वंजारी, भाऊ मनवर, संजय तिरपुडे, शोभाताई पिसे, रेशमा उके, कमलाताई रंगारी, सुरेंद्र बिंदोड, गणेश काळबांधे, उत्तमराव दिघाडे, दिलीप शेंडे, बाबाराव अलोणे व मोठ्या संख्येने उपासक, उपासिका, परिसरातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप वाघमारे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार पद्माकर जाधव यांनी मानले. (प्रतिनिधी)