हिरव्या पिकात डोलाले... :

By Admin | Updated: January 5, 2016 02:48 IST2016-01-05T02:48:57+5:302016-01-05T02:48:57+5:30

गव्हाचे पीक पोटरीत आले की शेतकऱ्याचा उर भरून येतो. औंदा धनधान्याची रास घरात येईल, असे

Doliate in green crop ...: | हिरव्या पिकात डोलाले... :

हिरव्या पिकात डोलाले... :

हिरव्या पिकात डोलाले... : गव्हाचे पीक पोटरीत आले की शेतकऱ्याचा उर भरून येतो. औंदा धनधान्याची रास घरात येईल, असे सपन फुलू लागते. अन् शंकर बडेंसारख्या मातीशी जुळलेल्या कविवर्याचे काळीज वावर होऊन कवितेची सुगी सोंगू लागते...‘हिरव्या पिकात डोलाले अन् डोई अभाय झेलाले.. सांग सगूना आता बल्लावू कोनाले!’

Web Title: Doliate in green crop ...: