शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा पारा नऊ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST

उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू आहे. उत्तरेकडील वारे थेट दक्षिणेपर्यंत पोहचले आहे. ढगाळ वातावरणाने थंडीचा प्रकोप जाणवत नव्हता. वातावरण निरभ्र होताच शनिवारी पहाटेपासूनच गारवा जाणवू लागला. यावर्षीचे सर्वात कमी तापमान शनिवारी नोंदविले गेले. ९ अंशापर्यंत हे तापमान खाली गेले.

ठळक मुद्देचार दिवस लाट । रब्बीच्या पिकांना उपयुक्त, आंब्याचा बार जळण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शनिवारी यवतमाळचा पारा ९ अंशांपर्यंत खाली घसरला. यावर्षीच्या सर्वात कमी तापमानाची नोंद शनिवारी करण्यात आली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. हवामान विभागाने पुढील चार दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू आहे. उत्तरेकडील वारे थेट दक्षिणेपर्यंत पोहचले आहे. ढगाळ वातावरणाने थंडीचा प्रकोप जाणवत नव्हता. वातावरण निरभ्र होताच शनिवारी पहाटेपासूनच गारवा जाणवू लागला. यावर्षीचे सर्वात कमी तापमान शनिवारी नोंदविले गेले. ९ अंशापर्यंत हे तापमान खाली गेले.यामुळे पहाटेपासून शहरात विविध ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र पहायला मिळाले. थंडीपासून रक्षण करण्यासाठी गरम कपड्यांची खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी पहायला मिळाली. चहाटपऱ्या आणि भज्याच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी होती.ही थंडी रब्बीच्या पिकांना चांगली आहे. त्याचा गहू आणि हरभºयाला फायदा होणार आहे. मात्र ढगाळी वातावरण आणि धुक्यामुळे तूर, हरभरा, आंबा बार आणि फळपिकांना मोठा फटका बसला आहे. पुढील चार दिवस थंडी कायम राहणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना स्वत:ची काळजी घ्यावी लागणार आहे. किरकोळ आजारांकडेही वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.काहींसाठी थंडी गुलाबी तर काहींसाठी ठरतेय जीवघेणीडिसेंबरमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने खवैय्यांना आयती संधी मिळाली आहे. ताजा हिरवा भाजीपाला मिळवून नानाविध पदार्थ करण्याची जणू घराघरात स्पर्धा दिसते. तर दुसरीकडे अचानक वाढलेल्या थंडीमुळे आणि मधेच पसरणाºया ढगाळी वातावरणामुळे ग्रामीण भागात गंभीर आजार वाढत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांची गर्दी पहायला मिळत आहे. तर गंभीर तापाचे रुग्ण जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेत आहे. त्यामुळे प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Temperatureतापमान