शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणात सामान्यांची घरे उद्ध्वस्त

By admin | Updated: January 15, 2017 01:08 IST

येथील नगरपालिकेच्यावतीने शनिवारी दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली.

काही काळ तणाव : चोख पोलीस बंदोबस्तात राबविली मोहीम, अनेक दुकानांवर संक्रांत वणी : येथील नगरपालिकेच्यावतीने शनिवारी दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. स्थानिक न्यायाधिशांच्या निवासस्थानापासून ते आमदार संजीवरेजड्डी बोदकुरवार यांच्या घरापर्यंत पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. यात गेल्या १५ ते २० वर्षांपासून अतिक्रमीत जागेवर पक्की घरे बांधून वास्तव्य करणाऱ्या अनेकांच्या घरावर बुलडोझर फिरविण्यात आला. परिणामी त्यांचे संसार उघड्यावर आलेत. या मोहिमेमुळे ज्यांना क्षती पोहचली, त्यांच्यात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान या भागात दुपारी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी १० वाजतापासून तगड्या पोलीस बंदोबस्तात ही मोहिम सुरू करण्यात आली. न्यायाधिशांच्या निवासस्थानापासून अतिक्रमण हटावचा श्रीगणेशा करण्यात आला. या मार्गावर अतिक्रमणात येणाऱ्या जवळपास सर्वच वास्तू उद्ध्वस्त करण्यात आल्यात. काहींनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. ज्यांची पक्की घरे पाडण्यात आली, त्यांनी मुख्याधिकारी दीपक इंगोले यांना घेराव घालून प्रतिष्ठीतांच्याही अतिक्रमीत घरांवर बुलडोझर फिरवावा, अशी मागणी करण्यात आली. सोमवारनंतर पुन्हा अतिक्रमण मोहिम राबविण्यात येणार असून कुणालाही यातून सुट मिळणार नाही, अशी ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर तणाव निवळला. (प्रतिनिधी)