शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
4
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
5
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
6
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
7
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
8
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
9
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
10
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
11
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
12
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
13
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
14
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
15
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
16
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
17
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
18
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
19
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
20
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस

टॉवर उभारणीमुळे शेताची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:09 AM

वरोरावरून तेलंगाणात जाणाऱ्या कर्नल ट्रान्समीशन टॉवर लाईनचे काम जोरात सुरू आहे. या टॉवर लाईनमध्ये शेतकºयांचे प्रचंड नुकसान होत आहे. संबंधित शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, अशी मागणी मनसेने एसडीओंना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देमनसेचे निवेदन : शेतकऱ्यांना शासकीय दराने नुकसान भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वरोरावरून तेलंगाणात जाणाऱ्या कर्नल ट्रान्समीशन टॉवर लाईनचे काम जोरात सुरू आहे. या टॉवर लाईनमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. संबंधित शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, अशी मागणी मनसेने एसडीओंना दिलेल्या निवेदनातून केली आहे.या टॉवरलाईनमध्ये वणी तालुक्यातील १६ तर मारेगाव तालुक्यातील पाच गावांमधील शेतकऱ्यांची शेती बाधित झाली आहे. टॉवर लाईनमध्ये शेती गेल्याने शेतकऱ्यांना शेतात औत फिरविणेही कठीण होणार आहे. तसेच तारांच्या खालील जमिनसुद्धा नापीक होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सात लाख रुपये प्रती टॉवरप्रमाणे मोबदला देण्यात यावा, अशी मागणी मनसेने निवेदनातून केली आहे. जोपर्यंत मोबदला देण्यात येणार नाही, तोपर्यंत टॉवर काम करू देणार नाही, असा ईशारा मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला आहे. निवेदनावर संतोष रोगे, रमेश सोनुले, बंडू येसेकर, गोविंदराव थेरे धनंजय त्रिंबके, अजिद शेख, श्रीकांत सांबजवार आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी