सांस्कृतिक भवन अपूर्णावस्थेत :
By Admin | Updated: May 23, 2016 02:30 IST2016-05-23T02:30:26+5:302016-05-23T02:30:26+5:30
वणी शहरातील दूरसंचार कार्यालयाजवळ तयार होत असलेले सांस्कृतिक भवनाचे काम २० वर्षांपासून रखडले आहे.

सांस्कृतिक भवन अपूर्णावस्थेत :
सांस्कृतिक भवन अपूर्णावस्थेत : वणी शहरातील दूरसंचार कार्यालयाजवळ तयार होत असलेले सांस्कृतिक भवनाचे काम २० वर्षांपासून रखडले आहे. आता हे भवन केवळ निराश्रितांचे आश्रयस्थान बनले आहे.