सर्जनशिलता :
By Admin | Updated: November 17, 2016 01:31 IST2016-11-17T01:31:32+5:302016-11-17T01:31:32+5:30
ग्रामीण भागातील बच्चे कंपनीची सर्जनशिलता कौैतुकास्पद आहे.

सर्जनशिलता :
सर्जनशिलता : ग्रामीण भागातील बच्चे कंपनीची सर्जनशिलता कौैतुकास्पद आहे. वणी तालुक्यातील नवरगाव येथील या लहानग्या मुलांनी टाकाऊ वस्तूपासून बनविलेली ही गाडी गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय बनली आहे.