शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांच्या प्रश्नांसाठी न्यायालयाचे दार ठोठावणार

By admin | Updated: October 29, 2016 00:49 IST

एसटी महामंडळातील कामगार परिपत्रकांच्या ओझ्याखाली दबला जात आहे.

औरंगाबाद : जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असतानादेखील सातत्याने आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना सामावून घेण्यास टाळाटाळ केली जाते. रिक्त जागांवर पदस्थापना देण्यात यावी, या मागणी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आज २४ वा दिवस असून, यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शिक्षकांनी केला असून, ३ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा भास्कर आढाव यांनी दिला आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना आढाव म्हणाले की, ५ नोव्हेंबरपासून जि. प. मुख्यालयासमोर आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणासाठी संबंधित जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून रीतसर रजा घेऊन अनेक शिक्षक उपोषणात सहभागी झालेले आहेत. परीक्षेच्या वेळी काही शिक्षक परत आपापल्या जिल्हा परिषद अखत्यारीत शाळांवर सेवेत रुजू झाले. तेव्हा संबंधित शिक्षकांच्या कुटुंबियांनी साखळी उपोषणामध्ये सहभाग घेतला.आज शुक्रवारी साखळी उपोषणाचा २४ वा दिवस आहे. आतापर्यंत एकाही वेळी जि. प. प्रशासन अथवा शिक्षणाधिकाऱ्यांकडून चर्चेसाठी निमंत्रण आलेले नाही. सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सहायक शिक्षकांच्या ११५ जागा, पदवीधर पदोन्नती न झालेल्या भाषा व समाजशास्त्र विषयांच्या ८०, विज्ञान व गणिताच्या २०१ आणि सेवानिवृत्त झाल्यामुळे ४६, अशा एकूण ४४२ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने रिक्त जागांवर आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना प्राधान्याने पदस्थापना द्यावी, प्रवर्गनिहाय त्या- त्या संवर्गातील अतिरिक्त शिक्षक अन्य संवर्गात न दाखवता त्याच संवर्गात दाखवावेत, अशी मागणी यावेळी भास्कर आढाव यांनी केली. यावेळी जि. प. सदस्या पुष्पा जाधव, सचिन साळुंके, ज्ञानेश्वर मोरे, विजय लिंबोरे, गजेंद्र बोंबले, सचिन अन्नदाते आदी शिक्षक उपस्थित होते.