शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी नालायक, भिकार माणूस, जनसंघर्ष यात्रेत काँग्रेस नेत्यांची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 19:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काँग्रेसच्या नेत्यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे.

यवतमाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काँग्रेसच्या नेत्यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. यवतमाळमध्ये जनसंघर्ष यात्रेला संबोधित करताना काँग्रेस नेते वसंत पुरके आणि शिवाजीराव मोघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पातळी सोडून टीका केली. यावेळी नरेंद्र मोदी हे 'भिकार',  'नालायक' आहेत अशा शब्दात काँग्रेच्या ज्येष्ठ नेत्यांनी मोदींना टीकेचे लक्ष्य केले. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारविरोधात काँग्रेसने सुरू केलेली जनसंघर्ष यात्रा आज यवतमाळ येथे होती. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. मोदींवर टीका करताना काँग्रेस नेते वसंत पुरके म्हणाले की, ''नरेंद्र मोदींसारखा भिकार माणूस या देशात झाला नाही.'' तर ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनाही मोदींवर टीका करताना स्वत:वर नियंत्रण राखता आले नाही. '' देशवासीयांना नरेंद्र मोदींना मोठ्या अपेक्षेने सत्ता दिली. मात्र हा माणूस नालायक निघाला." असे मोघे म्हणाले. 

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री आ. नसीम खान, वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आदी नेते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण