कुटाराचा ट्रॅक्टर पेटला...

By Admin | Updated: June 6, 2015 23:58 IST2015-06-06T23:58:35+5:302015-06-06T23:58:35+5:30

कुटार भरुन तालुक्यातील वरुड बिबीकडे निघालेला ट्रॅक्टर येथील नांदेड मार्गावरील नाग चौकात शुक्रवारी दुपारी अचानक पेटला.

Catcher tractor catches ... | कुटाराचा ट्रॅक्टर पेटला...

कुटाराचा ट्रॅक्टर पेटला...

 कुटार भरुन तालुक्यातील वरुड बिबीकडे निघालेला ट्रॅक्टर येथील नांदेड मार्गावरील नाग चौकात शुक्रवारी दुपारी अचानक पेटला. या आगीत ट्रॅक्टरच्या दोनही ट्रॉलीतील कुटार जळून भस्म झाले. नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

Web Title: Catcher tractor catches ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.