यवतमाळ जिल्ह्यात माहूर येथे वाहकाची एसटीमध्येच आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 12:31 PM2021-02-26T12:31:48+5:302021-02-26T12:32:42+5:30

Yawatmal News माहूर येथील एसटी आगाराच्या वाचकाने बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे 3 वाजता घडली.

Carrier commits suicide in ST at Mahur in Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यात माहूर येथे वाहकाची एसटीमध्येच आत्महत्या

यवतमाळ जिल्ह्यात माहूर येथे वाहकाची एसटीमध्येच आत्महत्या

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: माहूर येथील एसटी आगाराच्या वाचकाने बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे 3 वाजता घडली. संजय संभाजी जानकर, असे वाचकाचे नाव आहे. इटीआय मशीन बिघडल्याने झालेल्या कारवाईने मनस्ताप झाल्याने त्याने जीवन संपवले अशी चर्चा आहे.

Web Title: Carrier commits suicide in ST at Mahur in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू