कार पेटली :

By Admin | Updated: March 5, 2017 00:53 IST2017-03-05T00:53:57+5:302017-03-05T00:53:57+5:30

यवतमाळ शहरातून गोधनीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलच्या प्रांगणात उभी असलेली कार अचानक पेटली.

Car Wash: | कार पेटली :

कार पेटली :

कार पेटली : यवतमाळ शहरातून गोधनीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलच्या प्रांगणात उभी असलेली कार अचानक पेटली. सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शाळा परिसरात एकच धांदल उडाली होती. यात वाहनाचे नुकसान झाले; मात्र अनर्थ टळला.
 

Web Title: Car Wash:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.