पोटासाठी जीवावर उदार...
By Admin | Updated: March 16, 2017 00:58 IST2017-03-16T00:58:15+5:302017-03-16T00:58:15+5:30
कष्ट उपसल्याशिवाय पोट भरत नाही. कुटुंबाचा गाडा हाकता येत नाही.

पोटासाठी जीवावर उदार...
पोटासाठी जीवावर उदार... कष्ट उपसल्याशिवाय पोट भरत नाही. कुटुंबाचा गाडा हाकता येत नाही. भले मिळणारे काम जीवावर उठलेले का असेना. बाभूळगाव परिसरात विद्युत वाहिन्यांची कामे सुरू आहेत. याठिकाणी काम करत असलेल्या कामगारांना जीवघेणी सर्कस करावी लागत आहे. जमिनीपासून ४० ते ५० फूट उंच टॉवर आणि तारांवर काम करताना त्यांना मोठी जोखीम स्वीकारावी लागत आहे.