शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अट्टल घरफोड्या पोक्यासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 10:21 PM

शहरातील अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने घरफोड्या होत आहेत. टोळी विरोधी पथकाने दोन अट्टल घरफोड्यांना अटक केली असून त्यांनी या परिसरातील पाच ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली.

ठळक मुद्देपाच गुन्हे उघड : टोळीविरोधी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने घरफोड्या होत आहेत. टोळी विरोधी पथकाने दोन अट्टल घरफोड्यांना अटक केली असून त्यांनी या परिसरातील पाच ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सराफा लाईनमध्ये चोरीचे सोने विकण्याच्या बेतात असलेल्या राजू उर्फ पोक्या दिवाकर भेंडे (४८) रा.गुरुनानकनगर आणि त्याचा सहकारी संजय नामदेव ढगे (४०) रा.आदिवासी सोसायटी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून १५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, रोख ११ हजार, संजय ढगे याच्याजवळून रोख चार हजार, चांदीचे पाच सिक्के, चांदीची मूर्ती, चांदीच्या दोन वाट्या असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर, सहायक फौजदार ऋषी ठाकूर, संजय दुबे, गणेश देवतळे, योगेश गटलेवार, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, आशीष गुल्हाने, विनोद राठोड, जयंत शेंडे, श्रीधर शिंदे, आकाश सहारे, राजकुमार कांबळे, यशवंत जाधव, गौरव ठाकरे, राहुल जुकुंटवार, प्रवीण मेगरे यांनी केली.

टॅग्स :ThiefचोरCrimeगुन्हा