शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जैन संघटनेतर्फे जन्मकल्याणक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 21:26 IST

संपूर्ण विश्वाला सत्य, अहिंसेचा संदेश देणारे जैन धर्माचे चोविसवे तीर्थंकर भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन १७ एप्रिल रोजी येथे करण्यात आले आहे. भारतीय जैन संघटना यवतमाळ शाखेतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देभगवान महावीर जयंती : माळीपुरातून प्रभात यात्रा, अहिंसा संदेश रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण विश्वाला सत्य, अहिंसेचा संदेश देणारे जैन धर्माचे चोविसवे तीर्थंकर भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन १७ एप्रिल रोजी येथे करण्यात आले आहे. भारतीय जैन संघटना यवतमाळ शाखेतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.माळीपुराभागातील दिगंबर जैन मंदिर येथून सकाळी ६.३० वाजता प्रभातयात्रा काढली जाणार आहे. तत्पूर्वी सकाळी ६ वाजता मंगल ध्वजारोहण आणि ध्वजवंदन होईल. ९.३० वाजता जैन युवकांतर्फे मोटरसायकल रॅली काढली जाईल. यामाध्यमातून अहिंसा संदेश दिला जाणार आहे. सकाळी ११ वाजता शासकीय रुग्णालयात रुग्णांना के.सी. बरलोटा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे फळ आणि बिस्कीटांचे वाटप होणार आहे. ट्रस्ट आणि जैन संघटनेतर्फे पेप स्मियर टेस्ट (महिलांच्या गर्भाशयातील पेशींची तपासणी) शिबिर बरलोटा नर्सिंग होममध्ये होईल.सृष्टी आदिवासी आश्रमशाळा आणि पिंपळगाव येथील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायंकाळी ५ वाजता विविध साहित्याचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे प्रकल्प अधिकारी ललित कोठडीया, तिलक गुगलीया, प्रमोद मुथा, महेंद्र बोरा, सुशील कटारिया आदी आहेत.या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अ‍ॅड. संजय कोचर, नंदू टोपरे, उमेश बैद, संदीप कोचर, नंदू बदनोरे, अ‍ॅड. रुपेश मुणोत, श्याम भंसाली, कस्तुरचंद सेठिया, रवींद्र बोरा, आदेश लुणावत, राजेश गुगलीया, संतोष कोचर, संजय बोथरा, राहुल चोपडा, चेतन पारेख, अनिल ओसवाल, ललीत कोठडिया, मयूर मुथा, डॉ. रमेश खिवसरा, संजय झांबड, अशोक कोठारी, प्रवीण बोरा, राजेंद्र गेलडा, गौतम खाबिया, अ‍ॅड. संजय सिसोदिया, प्रमोद छाजेड, महावीर कोचर आदींनी केले आहे.जैन धर्म स्थानकात प्रवचनजैन इतिहासचंद्रिका महासती डॉ.विजयश्रीजी म.सा. (आर्या) आणि प्रवचन प्रभाविका महासती तरूलताश्रीजी म.सा. आदिठाणा २ यांचे प्रवचन येथील राजेंद्रनगरातील मावजी देवजी निसर जैन धर्म स्थानकात होणार आहे. सकाळी ८ ते ९ या वेळात प्रवचन होणार आहे. याचा लाभ घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.