आली दत्त जयंती :
By Admin | Updated: December 21, 2015 02:39 IST2015-12-21T02:39:05+5:302015-12-21T02:39:05+5:30
दत्त मंदिर म्हणजे यवतमाळ शहराचे हृदयस्थान. पण, एरवी दुकानांच्या गर्दीत आणि ग्राहकांच्या गजबजाट हे श्रद्धास्थळ लुप्त झालेले असते.

आली दत्त जयंती :
आली दत्त जयंती : दत्त मंदिर म्हणजे यवतमाळ शहराचे हृदयस्थान. पण, एरवी दुकानांच्या गर्दीत आणि ग्राहकांच्या गजबजाट हे श्रद्धास्थळ लुप्त झालेले असते. आता दत्त जयंतीनिमित्त मंदिरावर रोषणाई करताच दूरवरूनच या दैवताचे अस्तित्व शहरवासीयांना जाणवत आहे. रविवारी अगणित विद्युत दिव्यांनी उजळलेला दत्त मंदिराचा कळस.