शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

जागृती अ‍ॅग्रो फूडच्या ठगास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 21:44 IST

जागृती अ‍ॅग्रो फूड अ‍ॅन्ड प्रोडक्ट प्रा.ली. कंपनीमध्ये जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांनी गुतंवणूक केली. या कंपनीचा मालक राज गायकवाडविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देआर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : ८० लाखांच्या फसवणुकीचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जागृती अ‍ॅग्रो फूड अ‍ॅन्ड प्रोडक्ट प्रा.ली. कंपनीमध्ये जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांनी गुतंवणूक केली. या कंपनीचा मालक राज गायकवाडविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज गायकवाडला आता भंडारा पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे.जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी चेन मार्केटिंगनुसार जागृती अ‍ॅग्रो फूड कंपनीत लाखोंची गुंतवणूक केली. कंपनीने शेतकºयांची शेती लिजवर घेऊन त्यांच्या शेतात शेळी पालनाचे प्रकल्प उभे केले. दरम्यान, यात फसवणुकीच्या तक्रारी झाल्या. त्यानंतर राज गायकवाड याच्या पत्नीला अटक करण्यात आली. आता आर्थिक गुन्हे शाखेने राज गायकवाडला तपासाकरिता ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप वडगावकर यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक नितीन पंतगे व त्यांच्या पथकाने केली. गायकवाडविरूद्ध जिल्ह्यात ४५ तक्रारी दाखल आहे.सभासदांचे असहकार्यजागृती अ‍ॅग्रोमध्ये जिल्ह्यातील दोनशेच्यावर सभासद आहेत. मात्र केवळ ४५ जणांनीच विरोधात बयाण दिले. उर्वरित सभासद पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही पुढे आले नाही. त्यामुळे तपासात पोलिसांना अडचण येत आहे.