शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

ढाणकी शिवारात सशस्त्र दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

ठोस रक्कम हाती न लागल्यामुळे चिडलेल्या दरोडेखोरांनी एका सालगड्याला थेट विहिरीत फेकून दिले. मात्र त्याला पोहता येत असल्याने त्याचा कसाबसा जीव वाचला. दरोडेखोरांनी एका खोलीत ठेवलेला कडबासुद्धा बाहेर फेकून दिले. मात्र तेथेही त्यांना काहीच मिळाले नाही. रात्री १० वाजताच्या सुमारास शेतमालक संजय जिल्लावार हे शेतात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देसालगड्याला बांधून मारहाण : महिलेच्या अंगावरील दागिने लुटले

लोकमत न्यूज नेटवर्कढाणकी : परिसरातील खरुस मार्गावर असलेल्या संजय जिल्लावार यांच्या शेतात सालगड्याच्या झोपडीवर दरोडा पडला. १२ ते १५ जणांनी झोपडी वजा घर उद्ध्वस्त केले. सालगडी नागोराव वामन डहाके (२८) याच्यासह त्याच्या सोबत्याला जबर मारहाण केली. डहाके व सोबत्याच्या पत्नीच्या अंगावरील दागिने लुटून नेले. ही घटना शनिवारी रात्री दरम्यान घडली.ठोस रक्कम हाती न लागल्यामुळे चिडलेल्या दरोडेखोरांनी एका सालगड्याला थेट विहिरीत फेकून दिले. मात्र त्याला पोहता येत असल्याने त्याचा कसाबसा जीव वाचला. दरोडेखोरांनी एका खोलीत ठेवलेला कडबासुद्धा बाहेर फेकून दिले. मात्र तेथेही त्यांना काहीच मिळाले नाही. रात्री १० वाजताच्या सुमारास शेतमालक संजय जिल्लावार हे शेतात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.त्यांनी तत्काळ बिटरगाव पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार विजय चव्हाण व उपनिरीक्षक रामकिसन जायभाये यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तेथे पाहणी केली. मात्र रात्र असल्याने पुढील तपास होऊ शकला नाही. रविवारी सकाळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्तार बागवान यांनाही घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेने ढाणकी परिसरातील शेतशिवारात खळबळ उडाली आहे. सालगड्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Robberyचोरी