शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

बहुमताने निवडलेला बँक प्रतिनिधीही पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायट्यांमधून जिल्हा बँकेवर एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. हा प्रतिनिधी बँकेच्या निवडणुकीत मतदार राहणार आहे. हा प्रतिनिधी बिनविरोधच निवडला जाणे बंधनकारक असल्याची अफवा जिल्हाभर पसरली असल्याने सेवा सोसायट्यांच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळ व सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देएकमताची सक्ती नाही : अफवांना पूर्णविराम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सोसायट्यांमधून पाठवावयाचा प्रतिनिधी हा बिनविरोधच (एकमताने) निवडला जाणे आवश्यक आहे, अशी अफवा सहकार क्षेत्रातीलच काही संधीसाधूंनी जिल्हाभर पसरविली आहे. परंतु प्रत्यक्षात ही बाब खोटी असून बँक प्रतिनिधी बहुमताने निवडला गेला तरी तो वैध राहील असे बँकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायट्यांमधून जिल्हा बँकेवर एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. हा प्रतिनिधी बँकेच्या निवडणुकीत मतदार राहणार आहे. हा प्रतिनिधी बिनविरोधच निवडला जाणे बंधनकारक असल्याची अफवा जिल्हाभर पसरली असल्याने सेवा सोसायट्यांच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळ व सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या अभ्यासू संचालकांकडे चौकशी केली असता बँक प्रतिनिधी बिनविरोधच निवडला जावा ही एक अफवा असून ती जाणीवपूर्वक कुणी तरी वैयक्तिक स्वार्थासाठी पसरविली असण्याची शक्यता या संचालकाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. बँक प्रतिनिधी हा सोसायटीमध्ये बहुमताने निवडला जावा, बहुमताने निवड असेल तर तो वैध ठरेल असे या संचालकाने स्पष्ट केले. ही अफवा पसरविण्यामागील नेमका हेतू काय व ही कुणाची खेळी हे प्रश्न अनुत्तरीत आहे.बँक प्रतिनिधी हा वैयक्तिक थकबाकीदार आणि बँकेच्या लेखी सोसायटी थकबाकीदार नसावी ही अट विभागीय सहनिबंधकांनी यावेळी पहिल्यांदाच घातल्याने आधीच सेवा सहकारी सोसायट्यांमध्ये भीतीचे व संभ्रमाचे वातावरण आहे. या अटीमुळे बहुतांश सोसायट्यांचे अनुभवी संचालक बाद ठरणार आहेत. त्याऐवजी थकबाकीदार नसलेल्या नवख्या सभासदाला बँक प्रतिनिधी म्हणून पाठविले जाणार आहे. या मागेही एखादी खेळी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :bankबँक