
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Police Summons Manoj Jarange Patil: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे. ...

राष्ट्रीय :"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
मोदी पुढे म्हणाले, “जनतेला ‘कट्टा सरकार’ नाही, तर एनडीए सरकार हवे आहे. लोकांना ‘हॅण्ड्स अप’ नाही, तर ‘स्टार्ट-अप’ हवे आहे. एनडीए सरकार शाळेची बॅग, संगणक, क्रिकेट बॅट आणि हॉकी स्टिकला प्रोत्साहन देते.” ...

क्राइम :आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
या घटनेत मानसिक ताण, आर्थिक अडचणी, कौटुंबिक कलह व सामाजिक दबाव यांचा समावेश असू शकतो का याचा पोलीस शोध घेत आहेत. ...

ऑटो :Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
Hero Xtreme 125R Launched: १.०४ लाख रुपयाच्या किंमतीसह हिरो एक्सट्रीम १२५आर ड्युअल-चॅनेल एबीएस भारतात लॉन्च झाली. ...

राष्ट्रीय :अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील ९० अंशाच्या पुलाच्या वादानंतर, आता मेट्रो स्टेशनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक मेट्रो स्टेशन बांधण्यात आले होते, परंतु नंतर त्याची उंची कमी असल्याचे कळाले. यामुळे स्टेशनखालून जाणाऱ्या वाहनांना त्रास होत होता. ...

राष्ट्रीय :स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली. वैशालीचे जिल्हा दंडाधिकारी वर्षा सिंह, पोलिस अधीक्षक (एसपी) आणि इतर अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा स्ट्राँग रूमची पाहणी केली ...

आंतरराष्ट्रीय :चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
चीनने आपले तिसरे विमानवाहू जहाज फुजियान लाँच करून जगाला धक्का दिला आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले ही युद्धनौका अमेरिकेशी तुलनात्मक आहे, यामुळे भारत आणि फिलीपिन्समध्ये चिंता निर्माण झाली आहे. ...

राष्ट्रीय :आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
भारतात लोक काय करतील, अगदी शिकलेलेही याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. मेट्रो स्टेशनबद्दलची बातमी वाचून तुम्हाला खरंय असेच वाटेल. मेट्रो स्टेशन उभारणाऱ्या कंपनीनेच झालेली चूक निस्तरण्यासाठी हा जुगाड शोधला. ...

आंतरराष्ट्रीय :कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम आणि दक्षिण आशियाई महिला आहेत. ...

क्रिकेट :वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
याआधी भारत-ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन कसोटी सामन्यात या नियमानुसार थांबवण्यात आला होता खेळ ...

सखी :चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
सर्वजण मोठ्या आवडीने खात असलेले चॉकलेट आणि बिस्किट आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहेत आणि सर्वात धोकादायक काय हे जाणून घेऊया... ...
