Next

सिंधुदुर्गातील आकर्षक मांगेली धबधबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 15:16 IST2017-07-26T15:16:57+5:302017-07-26T15:16:57+5:30

  सिंधुदुर्गातील मांगेली येथील धबधब्याला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पसंती मिळत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक येथे प्रचंड गर्दी करत ...

 सिंधुदुर्गातील मांगेली येथील धबधब्याला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पसंती मिळत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक येथे प्रचंड गर्दी करत आहेत.  धबधब्यावर होणारी गर्दी पाहता खबरदारी म्हणून येथे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.