९ सेकंदात ५० मीटर अंतर धावणारा माणदेशी उसेन बोल्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 16:30 IST2018-03-24T16:23:05+5:302018-03-24T16:30:04+5:30
साधारणपणे नियमित सराव करणाऱ्या खेळाडुंनाही 100 मीटर अंतर पार करण्यासाठी 13 सेकंदांचा अवधी लागतो. मात्र, मुल्ला या वयातही 50 ...
साधारणपणे नियमित सराव करणाऱ्या खेळाडुंनाही 100 मीटर अंतर पार करण्यासाठी 13 सेकंदांचा अवधी लागतो. मात्र, मुल्ला या वयातही 50 मीटरचे अंतर 9 सेकंदात पार करतात. त्यांच्या वयाच्यादृष्टीने ही कामगिरी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे.