Next

पुण्यात प्राचीन कलेचं 'बोन्साय' प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 15:49 IST2018-02-24T15:49:25+5:302018-02-24T15:49:40+5:30

पुणे : भारतात पहिल्यांदाच वामन वृक्ष कलेचं बोन्साय प्रदर्शन पुण्यात सुरु करण्यात आलं आहे. पुण्यातील प्रसिद्ध बोन्साय कलाकार प्राजक्ता ...

पुणे : भारतात पहिल्यांदाच वामन वृक्ष कलेचं बोन्साय प्रदर्शन पुण्यात सुरु करण्यात आलं आहे. पुण्यातील प्रसिद्ध बोन्साय कलाकार प्राजक्ता काळे यांनी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. एक हजाराहून अधिक वृक्ष या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.