जकार्ता - आशियाई स्पर्धेत आज भारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. बजरंगने कुस्तीतील 65 किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावले आहे.पाहा व्हिडिओ - भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे.