पेट्रोल - डिझेलच्या ऑनलाइन विक्रीला होतोय विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 16:25 IST2017-09-28T16:25:39+5:302017-09-28T16:25:44+5:30
पेट्रोलियम मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांच्या प्रस्तावानुसार पेट्रोल डिझेलची ऑनलाइन विक्री केली तर काळा बाजार होऊ शकतो तसेच अपघात घडू ...
पेट्रोलियम मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांच्या प्रस्तावानुसार पेट्रोल डिझेलची ऑनलाइन विक्री केली तर काळा बाजार होऊ शकतो तसेच अपघात घडू शकतात असं मत काहींनी व्यक्त केलं आहे.