लोकमत टॉप 5 बातम्या- म्यानमार सीमेवर दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं घातलं कंठस्नान
By mayur.ghunkikar | Updated: September 27, 2017 19:16 IST2017-09-27T19:15:13+5:302017-09-27T19:16:11+5:30
भारतीय लष्कराने आज म्यानमारच्या सीमेवरील नागा दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी ...
भारतीय लष्कराने आज म्यानमारच्या सीमेवरील नागा दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी अद्याप समजू शकलेली नाही. तर दुसरीकडे देशाचा जीडीपी सातत्याने घसरतोय. त्यामुळे आर्थिक मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. सरकारचा नोटाबंदीचा निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, असं भाजपा नेते यशवंत सिन्हा म्हणालेत. अशा प्रकारच्या दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या पाहा.