#WATCH Karnataka: Varthur lake in Bengaluru spills toxic foam pic.twitter.com/WC5QcFrHq7— ANI (@ANI_news) May 29, 2017 "शनिवारी सकाळी ही गोष्ट आमच्या लक्षात आली. सुरुवातीला हा फेस फक्त तलावात दिसत होता. पण नंतर आलेल्या जोरदार वा-यामुळे हा फेस रस्त्यावर आला असून वाहतुकीची समस्या निर्माण झाली. दुचाकी वाहनचालकांनाही त्रास होत असून हा फेस हेल्मेटमधून आता जात असल्याचं", स्थानिकाने सांगितलं आहे. हा फेस जवळच्या मॉल आणि रुग्णालयातही पोहोचला असल्याचं स्थानिक सांगत आहेत.  रस्त्यावर फेस पसरलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोकांनी या परिस्थितीला महापालिका जबाबदार असल्याचं सांगत लवकराच लवकर उपाय करावा अशी मागणी केली आहे.  Can"t walk as toxic foam settles on skin,can"t drive as it settles on windscreen;govt seems to hv no solution to this problem:Local Resident pic.twitter.com/I9QkM5xduw— ANI (@ANI_news) May 29, 2017
Next

बंगळुरुत मुसळधार पावसानंतर "केमिकल" बर्फवृष्टी

By admin | Published: May 29, 2017 01:05 PM2017-05-29T13:05:58+5:302017-05-29T13:25:35+5:30

टॅग्स :