Next

नाशिकमध्ये कानुबाई मातेच्या उत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 18:42 IST2017-07-31T18:42:30+5:302017-07-31T18:42:53+5:30

नाशिक : खान्देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या कानुबाई मातेच्या उत्सवाची आज  उत्साहात सांगता झाली. नाशिकमध्ये सिडको भागात प्रामुख्याने खान्देशातील  नागरिक राहतात. ...

नाशिक : खान्देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या कानुबाई मातेच्या उत्सवाची आज  उत्साहात सांगता झाली. नाशिकमध्ये सिडको भागात प्रामुख्याने खान्देशातील  नागरिक राहतात. परंपरेप्रमाणे त्यांनी रविवारी कानुबाईची प्रतिष्ठापना केली होती.  त्यानंतर आज विसर्जन मिरवणुकीने उत्सवाची सांगता करण्यात आली.