नाशिकच्या गोदा घाटावर दिंडीचा रिंगण सोहळा रंगला. संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी त्र्यंबकेश्वरकडे रवाना होत असून माऊलींच्या जयघोषाने गोदा घाट दुमदूमला आहे.