धर्माबाद तहसील कार्यलयाला पावसाच्या पाण्याने वेढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 16:57 IST2017-08-20T16:57:15+5:302017-08-20T16:57:15+5:30
नांदेड - धर्माबाद येथील तहसिल व भुमीअभिलेख कार्यालयाला पावसाच्या पाण्याने वेढले. व तालुक्यातील आल्लुर गावातील बहुतांश घरात पाणी शिरल्याने ...
नांदेड - धर्माबाद येथील तहसिल व भुमीअभिलेख कार्यालयाला पावसाच्या पाण्याने वेढले. व तालुक्यातील आल्लुर गावातील बहुतांश घरात पाणी शिरल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे.