Next

ठाकरे सरकार मधील मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार? Will Nawab Malik's problems increase?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 17:44 IST2021-11-07T17:44:05+5:302021-11-07T17:44:26+5:30

समीर वानखेडे प्रकरणात मंत्री नवाब मलिक सातत्याने आरोप करत असल्याने वानखेडे कुटुंबीयांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. नवाब मलिकांनीसमीर वानखेडे यांच्यावर बोगस जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी लाटल्याचा आरोप केला आहे. तसेच वानखेडे कुटुंब मुस्लीम असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. मुंबई क्रुझवरील ड्रग्ज पार्टीवर NCB ने छापेमारी केल्यानंतर यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात मलिकांनी NCB च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.