Next

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गाडी नाल्यात कोसळून २ ठार

By admin | Updated: September 7, 2016 00:00 IST2016-09-07T00:00:00+5:302016-09-07T00:00:00+5:30

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली कार नाल्यात कोसळून २ ठार तर ६ जखमी झाले.