Next

बारमध्ये आरसा, आरश्यामागे भुयार, भुयारात बारबाला... बारमधल्या भुयाराचं रहस्य ऑन कॅमेरा | Deepa Bar

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 02:29 PM2021-12-14T14:29:45+5:302021-12-14T14:30:42+5:30

Deepa Bar Andheri News : अनके चित्रपटात आपण छुपे दरवाजे पाहिले आहेत. तसेच लहानपणी दंतकथा ऐकत असताना जादुई आरसा असतो तो आपल्या ईच्छा पूर्ण करतो आणि गायब होतो असं देझील ऐकलं असेल..मुंबईतील अंधेरीत या आरशाच आरशानं अनेकदा पोलिसांना गुंगारा दिला आहे. पण हा आरसा कोणता जादुई आरसा नाही, तर हा आरसा आहे अंधेरीतील दीपा बारमधील छुपा दरवाजा. या दरवाजामागे व्हायचं अनधिकृत काम ..अन काल तपास करत असताना शेवटी याचा शोध लागलाच.... कशाप्रकारे पोलिसांनी हा छुपा दरवाजा शोधून काढला आणि कारवाई केली पाहुयात..