Next

कोल्हापूरात रंगीत करकोच्या ला जीवदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 20:31 IST2018-04-07T20:31:08+5:302018-04-07T20:31:15+5:30

तीन दिवसा पूर्वी  विद्यूत तारे मधे अडकून जखमी झालेल्या पेंटेड स्टॉर्क या पक्ष्याला पांजरपोळ येथील डॉ बागल यांनी उपचार ...

तीन दिवसा पूर्वी  विद्यूत तारे मधे अडकून जखमी झालेल्या पेंटेड स्टॉर्क या पक्ष्याला पांजरपोळ येथील डॉ बागल यांनी उपचार करून , न्यू पॅलेस येथील तळयात सोडण्यात आले .