लाइव न्यूज़
 • 10:09 AM

  पश्चिम बंगाल: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एलपीजी दरवाढीविरोधात आज सिलिगुडीत पदयात्रा काढणार

 • 09:37 AM

  गेल्या २४ तासांत देशात १८ हजार ७११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १४ हजार ३९२ कोरोनामुक्त; १०० जणांचा मृत्यू

 • 09:36 AM

  Pooja Chavan Case: अज्ञात तरुणीने बोलावून पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल केला लंपास; पोलिसांकडून शोध सुरु

 • 09:14 AM

  पुन्हा तृणमूल काँग्रेसची सत्ता आली, तर पश्चिम बंगालचा काश्मीर होईल- भाजप नेते सुवेंदू अधिकारी

 • 08:49 AM

  कोलकाता: ब्रिगेड परेड मैदानात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा; मैदानावर गर्दी जमण्यास सुरुवात

 • 08:47 AM

  इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मुत्थूट ग्रुपचे चेअरमन एमजी जॉर्ज यांचा मृत्यू

 • 08:34 AM

  केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा आज केरळ, तमिळनाडूच्या दौऱ्यावर; विजय संकल्प महासंपर्क अभियानाची सुरुवात होणार

 • 08:14 AM

  पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबईतील कोरोना लसीकरण रविवारी बंद राहणार

 • 09:57 PM

  अमरावती - काकाचा अल्पवयीन पुतणीवर लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न, पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

 • 09:51 PM

  मुंबई - गृहविभागाचे दहशतवाद विरोधी पथकाच्या अपर पोलीस महासंचालकांना पत्र, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यूचा तपास करण्याचे आदेश

 • 09:43 PM

  कुख्यात गुंड गजा मारणेला पुन्हा बेड्या ठोकल्या; सातारमध्ये पोलिसांची धडक कारवाई

 • 09:31 PM

  गडचिरोली - मद्यपी पुत्राची जन्मदात्रीकडून हत्या, कुरखेडा तालुक्यातील घटना

 • 09:24 PM

  कुख्यात गुंड गजा मारणेला अटक, सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात मेढा गावच्या परिसरात फिरताना गजानन मारणेला अटक

 • 09:19 PM

  ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन

 • 09:17 PM

  गडचिरोली : मद्यपी मुलाची आईकडून हत्या, कुरखेडा तालुक्यातील घटना

All post in लाइव न्यूज़