Next

सत्यनारायणाच्या पूजेचा फायदा होतो का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 12:17 PM2020-11-13T12:17:34+5:302020-11-13T12:17:45+5:30

जीवनामध्ये प्रत्येकजण हा एकदा तरी आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा आयोजित करत असतो. एखाद्या विशिष्ट कारणावरून सुद्धा तो घरामध्ये सत्यनारायणाची पूजा आयोजित करू शकतो. आपण ज्या ठिकणी राहतो, त्या जागेची वर्षातून किमान एकदा तरी पूजा करणे आवश्यक असते. आपण घरामध्ये पूजा घातल्याने घरामधील सर्व अडीअडचणी व इतर वाईट गोष्टी दूर होतात. म्हणून सदगुरूंनी सत्यनारायणाच्या पूजेचा फायदा होतो का? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -