झाडांची हिरवळ पाहिली की मनाला तजेला मिळतो. पण हीच झाडं तुमचं आरोग्य आणि आर्थिक स्थिती यात भर घालणारे ठरणार असेल तर? यासाठीच वास्तुशास्त्र आणि फेंगशुई शास्त्रात झाडांना अतिशय महत्त्व आहे. चला तर आपणही जाणून घेऊया, अशी कोणती झाडं आपल्या घरात लावल्याने ...
तुमचे अंथरुण कोणत्या दिशेने टाकता, यावर तुमची झोप अवलंबून आहे. म्हणून वास्तुशास्त्रात मन:शांतीसाठी उपाय विचारले असता, सर्वप्रथम शयनगृहाची मांडणी तपासली जाते. त्यानुसार उपाय सुचवले जातात. तुम्हीही तुमची झोपण्याची स्थिती आणि दिशा पुढील माहितीनुसार तपास ...
घर म्हटले की भांड्याला भांडं लागणं अर्थात छोट्या मोठ्या कुरबुरी होणं स्वाभाविक आहे. परंतु रोजच वाद होऊ लागले, तर घराची युद्धभूमी होऊ लागते. त्यामुळे कौटुंबिक सदस्यांची घराप्रती ओढ कमी होते आणि आपापसातील दुरावा वाढत जातो. यासाठी परस्परांनी सामंजस्य दा ...
दृष्ट काढण्याच्या पद्धती बऱ्याच आहेत. मीठ-मोहरीने, फुला-पानांनी, पोळी किंवा भाकरीच्या तुकड्याने, पाण्याने, केरसुणीने, चपलेने, पैशाने आणि आणखीही बऱ्याच तऱ्हेने. पद्धती निरनिराळ्या असल्या, तरी त्यामागील हेतू अजिबात वाईट नाही. ...
Diwali 2021 : आपण आपले घर अतिशय मन लावून सजवतो. परंतु, बऱ्याचदा घराची रंगसंगती चुकल्यामुळे ते कितीही सजावट केली, तरी आकर्षक वाटत नाही. अशावेळी वास्तुशास्त्राचा आणि आधुनिक फेंगश्यूई शास्त्राचा आधार घेता येतो. घरासाठी अचूक रंग निवडले, तर रंगांचा शुभ आण ...
घरात ठेवलेल्या आरशाचा आरोग्य, आर्थिक स्थिती आणि कुटुंबातील सदस्यांच्या नातेसंबंधावर खूप खोल परिणाम होतो. त्यामुळे घरातला आरसा नेहमी योग्य ठिकाणी ठेवावा व सुस्थितीत ठेवावा असे फेंगशुई वास्तुशास्त्र सांगते. आरसा आपले प्रतिबिंब दाखवतो, त्यामुळे तो सुस्थ ...
आपल्या संस्कृती आणि परंपरेने कायम जगदोद्धाराचाच विचार केला आहे. त्याचेच हे मंगलमयी स्वरूप `स्वस्तिक' आपणही आपल्या दारावर कुंकवाने उमटवून किंवा रांगोळीने रेखाटून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करूया. ...
फेंग शुई हे चीनचे वास्तुशास्त्र आहे. यामध्ये इमारतीच्या बांधकामाविषयी आणि इमारतीत ठेवलेल्या पवित्र वस्तूंची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. फेंग आणि शुईचा शाब्दिक अर्थ हवा आणि पाणी आहे. हे शास्त्र देखील भारतीय वास्तू शास्त्राप्रमाणे पंचमहाभूतांवर अवल ...