शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

रेगाव येथील महिलांचा दारूबंदीसाठी ‘एल्गार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 16:54 IST

काही महिलांनी गावातील दारूबंदीसाठी ‘एल्गार’ पुकारत सोमवारी मालेगाव पोलिस स्टेशन गाठून रोष व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : लोकसंख्येच्या बाबतीत छोटेसे गाव असलेल्या तालुक्यातील रेगाव येथे हातभट्टीची दारू गाळणारे सात ते आठ अड्डे आहेत. यामुळे गावातील अनेकजण दारूच्या आहारी गेले असून दारूड्या पतीच्या, मुलांच्या त्रासाने महिला वैतागून गेल्या आहेत. हा त्रास असह्य झाल्याने अखेर काही महिलांनी गावातील दारूबंदीसाठी ‘एल्गार’ पुकारत सोमवारी मालेगाव पोलिस स्टेशन गाठून रोष व्यक्त केला.रेगाव येथे ठराविक १० ते १५ लोक अवैधरित्या गावठी हातभट्टी दारूची विक्री करित आहेत. गावातच दारू सहज मिळत असल्याने कुटूंबप्रमुखासह युवकही दारूच्या आहारी गेले आहेत. यामुळे घराघरात दैनंदिन वाद होऊन अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून पोलिसांनी रेगाव येथील दारूचे अड्डे नेस्तनाबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा व दोषींविरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिलांनी ठाणेदारांकडून लाऊन धरली. निवेदनकर्त्या महिलांमध्ये सखूबाई माघाडे, सुरेखा कांबळे, पुष्‍पा थिटे, रेखा थिटे, गौकर्णा कांबळे, मनिषा थिटे, रेखा मैघणे, अनुसया डाखोरे, लक्ष्मी झ्याटे, निर्मला मैघने, जानकाबाई पवार, वच्‍छलाबाई करवते यांच्यासह इतर महिलांचा सहभाग आहे.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिसliquor banदारूबंदी