शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारूविक्रीविरोधात शिरपुटीच्या महिलांची पोलिस स्टेशनवर धडक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 13:22 IST

अनसिंग (वाशिम) : वाशिम तालुक्यातील शिरपुटी येथे खुलेआम गावठी दारूचे गाळप करून विक्री करण्यात येत आहे. यामुळे गावातील शांतता भंग होत असतानाही पोलीस प्रशासन दखन घेत नसल्याने गावातील महिलांनी सोमवार १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी थेट अनसिंग पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कअनसिंग (वाशिम) : वाशिम तालुक्यातील शिरपुटी येथे खुलेआम गावठी दारूचे गाळप करून विक्री करण्यात येत आहे. यामुळे गावातील शांतता भंग होत असतानाही पोलीस प्रशासन दखन घेत नसल्याने गावातील महिलांनी सोमवार १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी थेट अनसिंग पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. यावेळी ठाणेदारांना निवेदन देऊन गावठी दारूविक्री बंद करण्याची मागणी करण्यात आली असून, दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. अनसिंग पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया शिरपुटी येथे मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारू काढण्यात येत असून, या दारूत घातक रसायनांचा वापरही करण्यात येत आहे. या दारुविक्रीमुळे गावात व्यसनाधीनता वाढून गावाची शांतता भंग झाली आहे. गावातील घराघरांत यामुळे वाद होत असून, या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने गावातील महिलांनी सुदलाबाई रामचंद्र राठोड यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन अनसिंग पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. यावेळी महिलांनी अनसिंग पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना निवेदन सादर करून गावातील अवैध गावठी दारूचे गाळप आणि दारूविक्री त्वरित बंद करावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीची दखल घेऊन कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनPoliceपोलिस