सोयाबीन कापणीस गेलेली महिला वीज पडून ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 04:34 PM2021-10-06T16:34:14+5:302021-10-06T16:34:27+5:30

दुपारी दोन वाजताच्या सुमारास  वीज पडून ठार झाल्याची घटना  घडली .

A woman who went to harvest soybeans was died due to lightning | सोयाबीन कापणीस गेलेली महिला वीज पडून ठार

सोयाबीन कापणीस गेलेली महिला वीज पडून ठार

Next

मेडशी (वाशिम) :- येथून जवळच असलेल्या शंभर टक्के आदिवासी कोलदरा गावातील महिला शेतात सोयाबीन कापणी करीता गेले असता ६ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास  वीज पडून ठार झाल्याची घटना  घडली .

कोलदरा येथील लिलाबाई मारुती ढोके(६०) या शेतामध्ये सोयाबीन कापणीला गेले असता दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी झालेल्या पावसामध्ये   वीज पडून शेतामध्ये त्यांचा मृत्यू झाला . घटनास्थळाला मंडळ अधिकारी इंगळे यांनी भेट दिली

Web Title: A woman who went to harvest soybeans was died due to lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app