महिलेला सर्पदंश

By Admin | Updated: September 29, 2016 01:23 IST2016-09-29T01:23:31+5:302016-09-29T01:23:31+5:30

वाशिम जिल्ह्यातील राजुरा येथील घटना.

Woman snakebite | महिलेला सर्पदंश

महिलेला सर्पदंश

राजुरा (जि. वाशिम), दि. २८- येथील किरण खुशिराम जोरेवार या २५ वर्षीय महिलेला सर्पदंश झाल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता दरम्यान त्यांचे शेतात घडली. या महिलेवर वाशिम येथिल खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पती खुशिराम यांच्यासमवेत किरण जोरेवार ही शेतातील सोयाबीन पिकातील गवत कापणीच्या कामासाठी सकाळी शेतात गेली होती. गवत कापणीचे काम करीत असताना अचानक तिचा पाय सापावर पडताच सापाने चावा घेतला. तातडीने त्यांना खासगी वाहनाव्दारे उपचारासाठी वाशिम येथिल जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Woman snakebite