शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

गहू, हरभऱ्यासह भाजीपाला पिक धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 2:50 PM

वाशिम : तालुक्यात गत चार दिवसांपासून पडत असलेल्या धुक्यामुळे गहू, हरभºयासह  भाजीपाला पिक धोकयात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुक्यात गत चार दिवसांपासून पडत असलेल्या धुक्यामुळे गहू, हरभºयासह  भाजीपाला पिक धोकयात आले आहे. धुक्यामुळे पिकांवर रोगराई निर्माण होण्याची शकयता असल्याने शेतकºयांकडून विविध प्रकारची फवारणी करुन पीक वाचविण्याची धडपड दिसून येत आहे. वातावरणातील बदलामुळे शेतकºयांचे नुकसान होण्याची चर्चा शेतकºयांमध्ये जोर धरत आहे.वाशिम तालुक्यातील देपूळ परिसरातील वारा(जहा), बोरी काजळंबा, ऊमरा शम, खरोळा ईत्यादी  गावांमध्ये शेतात मोठया प्रमाणात गहू, हरभºयासह भाजीपाल्याची लागवड शेतकºयांनी केली आहे. गत चार दिवसांपासून कमी -अधिक पडत असलेली थंडी, पहाटे पडण्यात येत असलेले धुके याचा विपरित परिणाम पिकांवर होवून अळयांचा, विविध रोगांचा प्रादूर्भाव पिकांवर होवू शकतो. यामुळे पिकांचे नुकसान होवू नये याकरिता शेतकरी वर्ग महागडी फवारणी करताना दिसून येत आहे. वाशिम तालुक्यातील देपूळ नजिक वारा सिंचन प्रकल्प तूंडूब भरल्यामूळे परिसरातील  देपूळसह वारा जहॉगिर , उमरा शमशोद्दीन, काजळंबा, बोरी इत्यादी गावांमध्ये ६० टक्के शेतकºयांनी  गहू, हरबरा ही रब्बी पिक घेतली. तर २० टक्के शेतकºयांनी टमाटा, मिरची, वांगी, काकडी इत्यादी भाजीवर्गीय पिक पेरली आहेत. परंतु गत चार दिवसापासून सतत पडत असलेल्या धूक्यामूळे रब्बी पिक व भाजीपालावर्गीय पिकावर विविध किडीचा प्रादूर्भाव होण्याच्या भीतीने शेतकºयांमध्ये हातचे पीक जाते की काय याची चिंता लागलेली दिसून येत आहे. 

धुक्यामुळे पिकांवर होणारे परिणामधुक्यामुळे गव्हावर तांबेरा तर हरभºयावर घाट जाण्याची शक्यता शेतकºयांमध्ये वर्तविल्या जात आहे. तसेच भाजीपाल्यावर करपा जाण्याची भीती शेतकºयांकडून वर्तविली जात आहे. 

कृषी विभागाच्या भेटीगत चार दिवसांपासून पडत असलेल्या धुक्यांमुळे शेतकºयांचे नुकसान होवू नये याकरिता कृषी विभागाचे कर्मचारी परिसरातील शेतीची पाहणी करुन शेतकºयांना मार्गदर्शन करीत आहेत. धुक्यामुळे पिकांचे नुकसान होवू नये याकरिता सकाळच्यावेळी शेतात धूर करणे, बुरशीनाशकाची फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाच्यावतिने देण्यात येत आहे. यासाठी कृषी सहायक घिमेकर, ढवळे शेतकºयांना मार्गदर्शन करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती