शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

नगराध्यक्ष अविश्वास प्रस्तावावर बुधवारी सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 3:59 PM

जिल्हाधिकारी यांनी विशेष सभा व चर्चेकरिता बुधवार, २० मे रोजी मानोरा नगरपंचायत येथे सभा बोलाविली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा :  मानोरा नगर पंचायतच्या  नगराध्यक्षा बरखा अलताब बेग यांच्यावर नगरपंचायतच्या पंधरा नगरसेवकनी ११ मे  रोजी जिल्हाधिकारी वाशिम  यांच्या कडे अविश्वास प्रस्ताव  दाखल  केला होता  . यावर जिल्हाधिकारी यांनी विशेष सभा व चर्चेकरिता बुधवार, २० मे रोजी मानोरा नगरपंचायत येथे सभा बोलाविली. या सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे.मानोरा  नगर पंचायतच्या नगराध्यक्षा बरखा बेग यांच्यावर टाकण्यात आलेल्या अविश्वास मध्ये  नगराध्यक्षा नगरसेवकांना विश्वासात घेत नाही , विकास कामे करत नाही विकासामध्ये अडचणी निर्माण  करतात, नगर पंचायतची सभेची वेळ व माहीती न देता परस्पर ठरवितात , शासकीय  योजनेचा लाभ जवळच्या लोकाना देतात  अशा वेगगळ्या  कारणाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला .मानोरा नगर पंचायतवर सर्व  पक्षीय नगरविकास आघाडीची सत्ता आहे . विद्यमान नगराध्यक्षा  ह्या याच आघाडीच्या नगराध्या म्हणुन आॅगष्ट १८ मध्ये विराजमान  झाल्या होत्या  , परंतु  सर्वक्षीय आघाडीच्या नगरसेवकांना विकास कामात विश्वासात घेत नसल्यामुळे  नगरसेवक त्यांच्या विरोधात  उभे ठाकले.  मानोरा नगरपंचायतची सदस्या संख्या सतरा आहे.त्या पैकी पंधरा नगरसेवक त्यांच्या  विरोधात गेले आहे . नगराध्यक्षांवर टाकण्यात आलेल्या   अविश्वास प्रस्तावावर नगरसेवक अमोल प्रकाश राऊत, रेखाताई श्यामराव  पाचडे ,  छाया गुणवंत डाखोरे , शेख फिरोजाबी शेख मुस्ताक  , ,  शेख आबेदाबी नाजीम,  सुनेहरा परविन वहिदोदीन शेख, सुनिता  संतोष भोयर , ऊषाताई शेरसिंग जाधव , शेख वहीद शेख अयुब , एहफाज शहा मेहबुब शहा , ज्ञानेश्वर विठ्ठल गोतरकर,  मंजुषा महेश निशाने, हसिनाबी जब्बार शहा , अहमद बेग चांद बेग , गणेश परशराम भोरकडे आदीच्या स्वाक्षरी आहेत.  २० मे रोजी सभा आटोपल्यानंतर नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल होतो की बारगळतो समजणार आहे. 

नगरसेवकांचे जाणून घेणार मते अविश्वास प्रस्तावाबाबत चर्चा करुन तहसीलदार नगरसेवकांची मते जाणून घेणार आहेत. नगरसेवकांची मते जाणून घेतल्यानंतरच अविश्वास पारीत केल्या जाणार असल्याने तो पारीत होतो की बारगळतो याकडे नगर पालिका वर्तुळातील संबधितांचे लक्ष लागले आहे.नगरसेवकांच्या  खोट्या कामाना मंजुरी  न दिल्यामुळे  माझ्याविरूध्द अविश्वास दाखल करण्यात आला असल्याची प्रतिक्रीया नगराध्यक्ष बरखा अल्ताब बेग यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Manoraमानोराwashimवाशिम