थंड पाण्याच्या मशिनसह पाणपोईचे लोकार्पण

By Admin | Updated: May 12, 2017 13:21 IST2017-05-12T13:21:28+5:302017-05-12T13:21:28+5:30

शहरातील वर्दळीचे ठिकान असल्याने डिफ्रीज वॉटर मशिन लोकार्पीत केली.  

Watercolor release with cold water machine | थंड पाण्याच्या मशिनसह पाणपोईचे लोकार्पण

थंड पाण्याच्या मशिनसह पाणपोईचे लोकार्पण

मंगररूळपीर: स्थानिक विरभगतसिंग चौकात  नगराध्यक्ष अशोक परळीकर यांनी स्व खर्चाने पाणी टंचाईची भिषनता पाहता नागरीकांना सहज थंड पाणी उपलब्ध व्हावे हा उदात्त हेतु ठेवुन शहरातील वर्दळीचे ठिकान असल्याने डिफ्रीज वॉटर मशिन लोकार्पीत केली.  
 या वेळी शहरातील नगराध्यक्ष चंदु परळीकर यांचेहस्ते या डिफ्रीज मशिनचा लोकार्पन करण्यात आला. तर या लोकार्पन प्रसंगी नगरसेवक उबेद मिर्झा, नगरसेवक विनोद पाटील, नगरसेवक जमील कुरेशी, जेष्ठ नेते सुधाकर परळीकर, पिन्टु हरीहर,चंद्रकांत देवळे, मयुर परळीकर, सदानंद जागीरदारसह सर्व मान्यवरांची उपस्थिती होती.

Web Title: Watercolor release with cold water machine