शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

वृक्ष जगविण्यासाठी हंड्याने पाणी; टनका ग्रामस्थांचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 3:41 PM

पावसाने दडी मारल्याने वृक्ष कोमेजून जावू नये याकरिता हंडयाने पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुक्यातील टनका ग्रामपंचायतच्या सरपंचाने आधी ग्रामस्थांनी वृक्ष लावण्याचा पुरावा दाखविल्याशिवाय कोणताही दाखला मिळणार नसल्याचा  उपक्रम राबविला. यामुळे मोठया प्रमाणात गावात वृक्षारोपण झाले. रस्त्याच्या दुतर्फा झाडे व ट्रीगार्ड लागलेत. पावसाने दडी मारल्याने वृक्ष कोमेजून जावू नये याकरिता हंडयाने पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतला. असून या उपक्रमाचे नागरिकांतून कौतूक केल्या जात आहे.वाशिम तालुकयातील छोटेसे परंतु नवनविन उपक्रम राबवून चर्चेत राहणारी ग्रामपंचायत म्हणून टनका ओळखल्या जाते. तेथील सरपंच राध्येश्याम गोदारा यांच्या संकल्पनेतून नवनविन उपक्रम राबविण्यात येत आहे. पावसाळयात जाणवणारी पाणी टंचाईवर तोडगा असो की जास्तीत जास्त वृक्षारोपण व्हावे यासाठी राबविल्या उपक्रमाचे जिल्हयात स्वागत करण्यात आले. सद्यस्थितीत पावसाने दडी मारली आहे. शेतकºयांचे पीके संकटात आहेत तर ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गंत करण्यात आलेले वृक्षही संकटात आहेत. संपूर्ण गावकºयांनी केलेली मदत व्यर्थ जावू नये याकरिता सरपंच राध्येशाम गोदारा यांनी लावण्यात आलेल्या झाडांना हंडयात पाणी भरुन देत आहेत.  त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतूक केल्या जात आहे. या कार्याला गावकरयांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. टनका ग्रामपंचातयच्यावतिने जवळपास ९०० झाडे लावण्यात आली आहे. या सर्व झाडांना जनावरांपासून वाचविण्यासाठी आकर्षक व रस्त्यावरुन जातांना सर्वत्र हिरवळ दिसेल असे टिगार्ड उभारण्यात आले आहे. कमी खर्चात खूप छान टिगार्ड तयार करुन वृक्ष वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत