शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसित पांगरखेड्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य! खोलवर विहिरीतून उपसावे लागतेय पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 14:23 IST

वाशिम जिल्ह्यातील पांगरखेडा (ता.मालेगाव) या पुनर्वसीत गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

वाशिम - जिल्ह्यातील पांगरखेडा (ता.मालेगाव) या पुनर्वसीत गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेतशिवारांमधील विहिरींना पाणी आहे; परंतु शेताला दैनंदिन ६ ते ७ तासच विज मिळत असल्याने महिलांना खोल गेलेल्या विहिरींमधील पाणी दोर व बकेटने काढावे लागत असल्याने त्यांचा जीव धोक्यात सापडत आहे. जिल्हा प्रशासनाने यंदा साडेचार कोटी रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला. ५५० गावांमध्ये याअंतर्गत उपाययोजना राबविण्याची बाब प्रस्तावित करण्यात आली. असे असताना पांगरखेडा या गावात प्रशासनाचे पाणी मात्र अद्याप पोहचलेच नाही. गावात २४ तास विज असते; पण पाणी नाही आणि शेतशिवारांमधील विहिरींना पाणी आहे; तर त्याठिकाणी केवळ ६ ते ७ तासच विज उपलब्ध राहत असल्याने गावकºयांना ती वेळ साधत ३ ते ४ किलोमिटर पायपीट करत पाण्याची गरज भागवावी लागत आहे. खोलवर गेलेल्या विहिरींमधून दोन व बकेटने पाणी काढत असताना कधीकाळी कुणाचा पाय घसरून विहिरीत पडल्यास जीवालाच मुकावे लागणार असल्याची बिकट परिस्थिती उद्भवली असताना प्रशासनाला त्याचे कुठलेच सोयरसुतक राहिले नसल्याने गावकºयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीwashimवाशिम