शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

वॉटर कप स्पर्धा : महसूल अधिकारी घेणार मंगरुळपीर तालुक्याचा आढावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 1:32 PM

मंगरुळपीर : पाणी फाऊंडेशन व शासनाच्या सहकायार्ने गाव दुष्काळ मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पधेर्साठी यावर्षी मंगरूळपीर तालुक्याची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देगाव दुष्काळ मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पधेर्साठी यावर्षी मंगरूळपीर तालुक्याची निवड करण्यात आली. त्या दृष्टीने तालुक्यातील प्रत्येक गावाने वाटर कप स्पर्धेत सहभागी व्हावे, याकरिता मागदर्शन व आढावा बैठक.उपविभागीय अधिकारी राजेश पारणाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन २३ जानेवारी रोजी पंचायत समिती मंगरूळपीर येथील सभागृह  दुपारी ३ वाजता  करण्यात आले आहे.

मंगरुळपीर : पाणी फाऊंडेशन व शासनाच्या सहकायार्ने गाव दुष्काळ मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पधेर्साठी यावर्षी मंगरूळपीर तालुक्याची निवड करण्यात आली. त्या दृष्टीने तालुक्यातील प्रत्येक गावाने वाटर कप स्पर्धेत सहभागी व्हावे, याकरिता मागदर्शन व आढावा घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेश पारणाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन २३ जानेवारी रोजी पंचायत समिती मंगरूळपीर येथील सभागृह  दुपारी ३ वाजता  करण्यात आले आहे. या सभेला तालुक्यातील सरपंच, कुषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांनी केले आहे. वाटर कप स्पर्धेदर्भात होणाºया बैठकीमध्ये आतापर्यंत वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फार्म नंबर २ किती गावांना तालुका समनव्यक यांच्या मार्फत वाटप करण्यात आले व ते भाग २ किती गावांनी ग्रामसभा घेऊन व  प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या  पाच लोकांची निवड करून भरून दिला. रोजगार हमी योजने अंतर्गत किती गावात शोषखड्याचा प्रस्ताव सादर केलेत, जलयुक्त शिवार योजनेची कामे यावर्षी कोणत्या गावात होणार आहे, वाटर कप स्पर्धेत जासीत जास्त गावांनी सहभागी होऊन होणा?्या प्रशिक्षणासाठी पाच लोकांची निवड करावी याकरिता तहसीलदार वैशाख वाहूरवाघ व तालुका कुषी अधिकारी सचिन कांबळे व तालुका समनव्यक व जलमित्र मार्गरदशन करणार आहे. तरी मंगरूळपीर तालुक्यातील सर्व सरपंच व तलाठी, कुषी सहायक, ग्रामसेवक, रोजगार सेवक यांनी उपस्थित राहवे असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले

टॅग्स :washimवाशिम